मुंबई | इंग्लड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. त्यावरून भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी भारतीय संघाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
संघाने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी 5 दिवसांची सुट्टी घेतली. मात्र सराव करण्याएेवजी त्यांनी युरोप भ्रमंती केली. त्यामुळे एक सराव सामना रद्द करावा लागला, हे मला आजिबात पटले नाही, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, सराव केला असता तर परिस्थितीशी जुळवून घेता आलं असते. त्यामुळे इंग्लडच्या फिरकी गोलंदाजांसमोर अपयश पत्करावे लागले नसते, असंही त्यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-खासदार हिना गावित मराठा मोर्चेकऱ्यांवर टाकणार अॅट्रॉसिटी!
-भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!
-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!
-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार
-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी