देश

नवरा नामर्द; दिरासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पत्नीवर केली जबरदस्ती!

चंदीगड | नपुंसक पतीने स्वत:च्या पत्नीला दिरासोबत शरीरसंबंध करण्याची जबरदस्ती केली आहे. हरीयाणातील हिस्सार येथे ही धक्कादायक घटना घडली असून पीडित महिलेने सासर लोकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने शरीरसंबंधाला नकार दिला होता. त्यानंतर उपचाराचे कारण सांगत त्याने शरीरसंबंध करण्यास टाळाटाळ केली. या गोष्टीवरून दोघात वाद झाला तेव्हा पती नपुंसक असल्याचं समजलं.

दरम्यान, दिरासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही, तर जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिक्षकाच्या बदलीची बातमी ऐकताच विद्यार्थी भावुक

-अभिनेत्री काजोल चालता चालता पडली; पहा व्हायरल व्हीडिओ

-भाजप आमदाराच्या घरी प्रेयसीचा राडा; म्हणाली, “मी तुला सोडणार नाही!”

-प्रकाश आंबेडकर कुठेही गेले तरी मतदार मात्र भाजपसोबत राहतील!

-काँग्रेसच्या मंत्र्याला आवडेना इनोव्हा; म्हणतो मला फॉर्च्युनरच हवी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या