नवी दिल्ली | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मला रिटेन करणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र त्यांनी ऐनवेळी आपला निर्णय बदलला त्यामुळे मी निराश झालो होतो, असं पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलनं म्हटलं आहे.
आयपीएलच्या लिलावात कुणीच ख्रिस गेलवर बोली लावण्यास उत्सुक नव्हतं. पंजाबने शेवटच्या क्षणी त्याला त्याच्या 2 कोटी या बेस प्राईजवर खरेदी केलं.
दरम्यान, बंगळुरुला माझी गरज वाटली नसावी, मात्र आता आपण खूश असल्याचं त्यानं सांगितलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
-जामखेडच्या हत्याकांडात राजकीय कनेक्शन दिसत नाही!
-बुरहान वाणीचा वारस आणि काश्मीरमधील पोस्टर बॉय टायगरला कंठस्नान
-पुराणातही नारदमुनींच्या रुपाने ‘गुगल’ होतं; गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे बोल
-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लालूंच्या भेटीला
-…म्हणून नागा साधूंनी मुख्यमंत्री शिवराज सिंहांच्या घरावर काढला मोर्चा
Comments are closed.