तंत्रज्ञान

जियोचा 1 सेंकदात 100 MB स्पीड; कशी कराल नोंदणी?

मुंबई | रिलायन्सने जियो गिगा फायबर कंपनीच्या माध्यमातून ‘फायबर टू द होम’ ही ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू केली आहे. तसंच या आॅफरसाठी रजिस्टर केल्यानंतर 90 दिवसांसाठी 100MBPS एवढं स्पीड मिळणार आहे.

यासाठी ग्राहकांना gigafiber.jio.com या बेवसाईटवर जाऊन रजिस्टर करावे लागेल, या वेबसाईटरवर तुमचा संपर्क क्रमांक टाकवा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल मग ग्राहकाला आपला पत्ता नमूद करावा लागेल. ग्राहकाच्या भागात राहणार्‍या लोकांनी केलेल्या रजिस्टरच्या संख्येवर ही सेवा पुरवण्यात येणार आहे. मात्र ग्राहकांनी फोन क्रमांक आणि आपली माहिती पुरवल्यास तात्काळ ही सेवा ग्राहकांना मिळणार नाही.

दरम्यान, या सेवेसाठी 4500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ग्राहकांना भरावे लागणारे असून ते रिफंड मिळणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळसाठी नितीश कुमारांचा मदतीचा हात; 10 कोटी रूपयांची मदत जाहीर

-हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या जीवाला धोका!

-वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या MIM नगरसेवकाला अटक

-साताऱ्यात उपसरपंचाची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं आत्महत्येचं कारण

-केरळसाठी फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं भावनिक आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या