Top News

खड्ड्यांसोबत सेल्फी काढा आणि 100 रूपये मिळवा; राष्ट्रवादीचा अनोखा उपक्रम

पुणे | खड्ड्यांसोबत सेल्फी काढा आणि शंभर रूपयाचं बक्षीस मिळवा, असा अनोखा उपक्रम पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून राबवण्यात आला आहे. आतापर्यत 500 जणांनी खड्ड्यांसोबतचे सेल्फी पाठवले आहेत.

शहरात 2 हजार 379 खड्डे असून 2 हजार 30 खड्डे बुजवले आहेत आणि फक्त 349 खड्डे बाकी आहेत असा प्रशासनाने दावा केला होता. त्यामुळे याची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘सेल्फी विथ खड्डा’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

दरम्यान, आतापर्यत 500 लोकांनी खड्ड्यांसोबतचे फोटो पाठवल्यामुळे प्रशासन तोंडघशी पडले आहे आणि सेल्फी काढणाऱ्याला राष्ट्रवादीकडून 100 रूपयाचं बक्षीस देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठ्यांचं समाधान नाही; राज्यात ठोक मोर्चे सुरुच

-सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!

-800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती

-“मराठा आमदार जास्त म्हणून आवाज उठवला; मुस्लीम आरक्षणाचं काय?”

-राज्य सरकार सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या