बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रस्त्यावर उभं राहत मुंबईतील पठ्ठ्यानं केलं असं काही की…, व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच लसीकरणाविषयी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडिायावर व्हायरल होत आहे.

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओमध्ये एक माणूस भाजीपाला विकाणाऱ्या माणसांसारखा ओरडत आहे. विशेष म्हणजे ओरडताना तो चला लस घ्या…लस घ्या….असं मजेदार पद्धतीनं म्हणत आहे. त्यामुळे आसपास उभे असणाऱ्या सगळ्या लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की जणू तो लसीकरणाचं प्रमोशन करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

दरम्यान, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. कोरोना काळात तर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळाले आहेत. खास करुन लसीकरणाविषयीचे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by GiDDa CoMpAnY -mEmE pAgE- (@giedde)

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! झी एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन होणार

रंगलेल्या गालाचा ‘मुका’ घेण्याचं वक्तव्य दरेकरांना भोवणार?; चाकणकरांची दरेकरांविरोधात पोलिसात तक्रार

काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजस्थानमध्ये ‘हा’ बदल करण्याची शक्यता

“गुजरातमध्ये जप्त झालेल्या हेरॉइनबद्दल नरेंद्र मोदी, शहा यांचं मौन का?”

‘आपल्या लायकीनुसार नुकसानाची किंमत ठरते’; निलेश राणेंची राऊतांवर बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More