“सरकारच्या नाही तर भारतातील 100 कोटी हिंदूंच्या जोरावर राम मंदिर बनेल”

“सरकारच्या नाही तर भारतातील 100 कोटी हिंदूंच्या जोरावर राम मंदिर बनेल”

नवी दिल्ली|सरकारच्या नाही तर भारतातील 100 कोटी हिंदूंच्या जोरावर राम मंदिर बांधलं जाईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं आहे.

श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आहेत, मग राम मंदिर अयोध्येतच का? असा सवाल फारुक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला होता. त्यावर गिरीराज सिंह यांनी हे प्रत्यूत्तर दिलं आहे.

मक्काच्या ऐवजी हज दुसऱ्या जागी नेलं तर चालेलं का? असा प्रतिप्रश्न त्यांनी अब्दुल्ला यांना विचारला आहे.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसं राम मंदिराचा मुद्दा गाजत आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मराठवाड्याचा स्वतंत्र रणजी संघ हवा- धनंजय मुंडे

-लग्नानंतरही आशियातील सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच; प्रियंकाला टाकले मागे

फडणवीसांनी विश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली?- अनिल गोटे

-धनगर आरक्षणासाठी पवारसाहेबांनी मध्यस्थी करावी; याचिकाकर्त्यांची मागणी

श्रीपाद छिंदमसाठी भावाने केली चक्क ‘ईव्हीएम’ची पूजा

Google+ Linkedin