देश

30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

नवी दिल्ली | 30 हजार रुपयांचा पिझ्झा खातात त्यांना 12 हजार रुपयांची नोकरी दिसत नाही, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. मंत्रालयाने 4 कोटी नोकऱ्यांची निर्मिती केली, असा दावाही त्यांनी केला.

ज्यांनी कधी गरिबी बघितली नाही ते गरिबीबद्दल जाणून घेण्यासाठी रात्री कलावतीच्या घरी जातात, असंही ते म्हणाले.

मुद्रा योजनेद्वारे उद्योगासाठी कर्ज दिले आणि 10 हजार रोजगार निर्मितीही केली, असंही त्यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!

-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!

-राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पुन्हा मोदींनाच केलं लक्ष्य!

-आपलं अपयश लपवण्यासाठीच यांना आणीबाणी आठवतेय; पवाराचं मोदींवर टीकास्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या