बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धार्मिक सलोखा जपण्यासाठी दरवेळी हिंदूंनीच दबून राहणं चुकीचं- गिरीराज सिंह

पाटणा | धार्मिक सलोखा जपण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदूनेच दबून राहायचं, असा समज व्यवस्थेने करून घेतला आहे, असं भाजप खासदार गिरीराज सिंह म्हणाले. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

नितीश कुमार सरकार हिंदूंचा अपमान करत आहे, हे अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे ही मनोवृत्ती सोडून द्या, असंही ते म्हणाले.

दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना जाणुनबुजून अटक करून हिंदूंना डिवचले जात आहे, तसंच हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करुन त्यांना तुरुंगात डांबले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-काँग्रेस पक्ष ‘बेल गाडी’ बनला आहे; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

-लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आहे भाजपचं महत्त्वाचं उद्दिष्ट!

-होय, हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे!

-खाद्यपदार्थ स्वस्त होणार; मनसेच्या दणक्यानं मल्टीप्लेक्स चालक नरमले!

-पोलिसांची परवानगी नसतानाही संभाजी भिडे होणार पालखीत सहभागी?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More