महाराष्ट्र मुंबई

युती व्हावी म्हणून गिरीश महाजनांची निवृत्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना

मुंबई | युती व्हावी यासाठी भाजप नेते प्रयत्न करत असताना दिसत आहेत. युती व्हावी अशी प्रार्थना मी थेट निवृत्ती महाराजांच्या चरणी केली असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.

युतीबाबत नेत्यांना निवृत्ती महाराजांनी सुबुद्धी द्यावी, अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी मारली.

शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजप नेते विविध मार्ग अवलंबत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसाठी उद्धव ठाकरेंना फोन केल्याचीही बातमी आहे.

दरम्यान, आता भाजप नेत्यांच्या युती करण्याच्या या प्रयत्नांना कधी यश येतं, हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवारांनी सांगितली 12 कोटींच्या रेड्याची गोष्ट, उपस्थितांमध्ये एकच हशा…

-2017-18 मध्ये बेरोजगारीच्या दरानं 45 वर्षांचा विक्रम मोडला- बिझनेस स्टँडर्ड

अजित पवारांचं भाषण सुरु असताना जिल्हाध्यक्षांचं मोबाईलमध्ये तोंड, पुढं काय झालं?

-सोनिया गांधींचे निकटवर्तीय आणि राज ठाकरे यांच्यात 20 मिनिटे चर्चा!

पोटनिवडणूक : जिंदमध्ये भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने; काँग्रेस तिसऱ्या स्थानावर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या