मी मी म्हणणारांना चांगलीच चपराक; गिरीश महाजनांचा अनिल गोटेंना टोला

मी मी म्हणणारांना चांगलीच चपराक; गिरीश महाजनांचा अनिल गोटेंना टोला

धुळे | मी-मी म्हणणारांना धुळेकरांनी धडा शिकवला आहे, अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

धुळे महापालिकेच्या निकालात भाजपने बहुमताच्या दिशेने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी मतदारांचे आभार मानले. 

आम्ही 44 जागांवर आघाडीवर आहोत, असा दावा त्यांनी केला. धुळे महापालिकेवर भाजपचीच सत्ता येईल, असं ते म्हणाले. 

दरम्यान, अनिल गोटे यांनी चुकीचं राजकारण केलं. त्यांनी जी गलिच्छ भाषा वापरली ती लोकांना आवडली नाही, असंही ते म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या-

-श्रीपाद छिंदमला लोकांनी दिला मोठा झटका; छिंदम पिछाडीवर…

-कांगारुंना धोबीपछाड; टीम इंडियाचा एेतिहासिक विजय

अहमदनगरमध्येही भाजप आघाडीवर, पाहा काय आहेत पहिले कल…

-निकालाआधीच श्रीपाद छिंदमला दणका; भाऊ श्रीकांत छिंदमला अटक

-राम मंदिरासाठी भीक मागत नाही, अध्यादेश काढा; संघाने भाजपला सुनावले

Google+ Linkedin