महाराष्ट्र

“शिवसेनेचे गुलाबराव पाटील लंगोट बांधत नाहीत तर खिशात घेऊन फिरतात”

जळगाव |  शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील हे पट्टीचे पहिलवान आहेत. ते लंगोट बांधत नाहीत तर खिशात घेवून फिरतात, असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला आहे.

भाजप शिवसेनेची युती व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे मात्र सेनेचे मंत्री लंगोट बांधून तयार असल्याच्या घोषणा करतायत, असं गिराश महाजन म्हणाले.

वेळेवर लंगोट शिवून अंगाला तेल लेवले की आम्ही कुस्ती जिंकतो, असंही मिश्किलपणे म्हणत त्यांनी गुलाबराव पाटीलांना जोरदार चिमटा काढला.

दरम्यान, भाजपसोबतच शिवसेनेलाही युतीची गरज आहे, असंही महाजन म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या जिवाला काही बरं वाईट झालं तर जनता मोदींना जबाबदार धरेल”

-राहुल गांधी पाकिस्तानचे आहेत का?- नितीन गडकरी

नरेंद्र मोदींच्या झंझावाताला ‘या’ तीन नेत्या ब्रेक लावणार?

बाळासाहेबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

-नितीन गडकरींनी केलं पंतप्रधान पदाबाबत केलं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या