मुंबई | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असं समजताच सरकारने त्यांची दखल घेतल्याचं दिसतय.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा अण्णा हजारे यांच्या भेटीला निघाले आहेत. याआधीहा ते भेटीला निघाले होते, पण अण्णांनी त्यांची भेट नाकारली होती.
गिरीश महाजन यांच्या हातात काही नसून केंद्र सरकारच यावर तोडगा काढू शकते, असं अण्णांनी म्हटलं होतं.
दरम्यान, महाजन यांना अण्णांची समजूत काढण्यात यश येईल का हे पाहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या-
-मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रांना ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश
–अण्णांनी उपोषण सुरू ठेवल्यास ही आत्महत्या ठरेल- डाॅक्टर
-अण्णांच्या जीवाशी खेळू नका, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा
-जाहीर कार्यक्रमात शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला सल्ला, म्हणाले….!
–शिवसेना म्हणते… दिलासादायक पण ‘बजेट मतांचेच’
Comments are closed.