महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्राचा केरळला मदतीचा हात; गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली मदत सुरु

मुंबई | केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथक केरळमध्ये पोहोचलं आहे. त्यांनी तेथे वैद्यकीय मदत सुरू केली आहे. 

जे. जे. हाॅस्पीटलचे डीन डाॅ. तायडे यांच्यासह 81 डाॅक्टरांचे पथक केरळला पाठवण्यात आले आहे. हे पथक तिथे पोहोचले असून डॉ. तायडेंच्या नेतृत्वाखाली मदत सुरु करण्यात आलीय. 

दरम्यान, पथकासोबत मदतीची सामग्री आणि औषधोपचारांचे साहित्य देखील पाठविण्यात आले आहे. एर्नाकुलम, पठणमथित्ता आणि त्रिचूर येथे हे पथक काम करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर

-सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर कायमस्वरुपी बंदी घाला- अशोक चव्हाण

-राज्य सरकारचं मोठं पाऊल; काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार!

-सचिने अंदुरेचे तीन मित्र ताब्यात; औरंगाबादमध्ये एटीएसची कारवाई

-शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या