‘जीवनातून बाहेर पडण्यासाठी इथं कापा’ असं लिहून विद्यार्थीनीची आत्महत्या

नागपूर | हातावर ‘कट हिअर टू एक्झिट’ असं लिहून नागपूर मधील विद्यार्थीनीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव मानसी अशोक जोनवाल असं आहे.

मानसीनं हातावर ‘कट हिअर टू एक्झिट’ लिहून गळफास लावून घेतल्याने तिच्या आत्महत्येच कारण स्पष्ट झालं नाही.

मानसीला मोबाईलवर गेम खेळण्याची आवड असल्याने ब्ल्यू व्हेल गेममुळं तिनं आत्महत्या केली असेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, मानसी जोनवाल हिच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कुमार केतकरांनी मोदींवर केलेल्या आरोपाच्या भूमिकेशी मी सहमत- शरद पवार

-भिडे गुरुजींनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट

-तू फक्त माझी हो!, पोलीस अधीक्षकाची महिला कॉन्स्टेबलला 1 कोटी रुपयांची ऑफर

-“सरकारने अगोदर माणसांकडं पाहावं, मग मंदिराकडे लक्ष दयावं”  

-सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?