पुणे महाराष्ट्र

दाभोलकर, पानसरे यांच्यासारखं मला संरक्षण द्या – श्रीमंत कोकाटे

पुणे | एटीएसच्या चौकशीत श्रीमंत कोकाटे टार्गेटवर असल्याची बाब समोर आल्याने मेघा पानसरे, हमीद दाभोलकर यांच्याप्रमाणे मलाही विशेष संरक्षण मिळावे, अशी मागणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

तालिबानी, इसिस जितके भयानक आहेत तितकेच सनातनवाले भंयकर आहेत. विचारांवर बंदी आणणे, विचारवंतांना धमक्‍या देणे, त्यांचा आवाज बंद करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, सनातनसारख्या संघटनांवर आता बंदी घालण्याची गरज आहे. या संघटनांवर जर बंदी घातली नाही तर देशाची अवस्था सिरिया, अफगाणिस्तान सारखी होऊ शकते, असंही कोकाटे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भाजप आमदाराला मारहाण

-भारताचा हॉकीत विक्रमी विजय; 27-0 ने हाँगकाँगवर केली मात

-राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवणार!

-मी तेव्हा काढलेल्या या फोटोला आता सेल्फी म्हणतात- लता मंगेशकर

-मराठ्यांचा 4 सप्टेंबरला मंत्रालयासमोर ठिय्या; बैठकीत निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या