Top News

सवर्णांनाही आरक्षण द्या; मायावतींची मागणी

लखनऊ | सवर्णांनाही आरक्षण देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली होती.

धार्मिक अल्पसंख्यांकांना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे. त्यासाठी संविधानात दुरुस्ती करावी. त्यासाठीचं विधेयक आणल्यास त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असं मायावतींनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, यापुर्वी सवर्ण आणि मुस्लिमांना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री असताना मायावतींनी केंद्र सरकारकडे केली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्तानं लिहिलेलं निवेदन!

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या