Top News नाशिक महाराष्ट्र

“ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या”

नाशिक | मराठा समाजानं पहिल्या दिवसापासूनच सामाजिक मागास सिद्ध केला आहे, असं म्हणत मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण EWS आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही हे सरकारने सांगावं, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या ओबीसी समाजात भीती निर्माण झाली आहे हे खरं. मात्र ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी संभाजी राजेंनी केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान यांच्या भेटीची मी आज देखील वाट पाहतोय, अजून वेळ मिळाला नाही असंही म्हणत त्यांनी आपली मोदींच्या भेटीची निराशा बोलवून दाखवली.

थोडक्यात बातम्या- 

“मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?”

‘पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा’; संभाजी ब्रिगेडची मागण

“लस टोचणं हे स्किल, मलाही कोरोनाची लस द्यायला आवडेल”

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास आरपीआयचा विरोध- रामदास आठवले

“जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या