Top News कोरोना

‘गो कोरोना गो’ नंतर रामदास आठवलेंनी तयार केलं नवं स्लोगन!

मुंबई | गो….कोरोना…गो हे रिपाईचे राज्यसभा खासदार आणि अध्यक्ष रामदास आठवले यांचं स्लोगन प्रचंड चर्चेत आलं होतं. यानंतर आता रामदास आठवले यांनी नव्या स्लोगनची घोषणा केली आहे.

तर आता रामदास आठवले यांनी नो कोरोना नो असा नारा दिला आहे. हे नवं स्लोगन नव्या कोरोनाच्या विषाणूसाठी असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय.

आठवले म्हणाले, “यापूर्वी मी नो कोरोना नो असा नारा दिला होता. आता कोरोना जातोय. आता नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनसाठी मी नवीन स्लोगन नो कोरोना नो असं देतोय.”

मार्चमध्ये रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना गो’चा नारा दिला होता. त्यावेळी कोरोनाला पळवून लावण्यासाठी विदेशी नागरिकांसोबत गो कोरोना गोचा नारा देतानाचा व्हिडीओही पोस्ट केला होता.

थोडक्यात बातम्या-

अॅमेझॉननंतर मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे; पत्रकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी

“बोरूबहाद्दर राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”

‘माझी राख गंगेत टाकू नका’; कंगणा राणावतनं केलं आणखी एक आवाहन

मोदी उद्घाटन करणार ‘वन नेशन, वन कार्ड’; पाहा काय आहे तुम्हाला उपयोग?

गॅस दर कमी केले नाही तर….; रूपाली चाकणकर आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या