Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा दिसला गवा; वनविभागानं नागरिकांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

पुणे | पुण्यामध्ये पुन्हा एकदा गवा दिसला आहे. बावध परिसरामध्ये गवा असल्याची माहिती आहे. बावधनजवळच डोंगर आणि जंगल असल्याने हा गवा बावधनमध्ये आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वनविभागाचे अधिकारी त्या ठिकाणा पोहोचले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यासंदर्भात चर्चा होत आहे. मात्र अधिकाऱ्यांनी नागरिकांना तेथे गर्दी न करणाचं महत्वाचं आवाहन केलं आहे.

मागे काही दिवसांपुर्वी म्हणजे 9 डिसेंबरला कोथरूडमध्ये गवा आढळला होता. त्यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गव्याला रेसक्यू केलं होतं. मात्र काही वेळाने त्याचा मृत्यु झाला.

दरम्यान, कोथरूडमधील गव्याने कोणत्याही माणासाला दुखापत केली नाही. त्यामुळे आता बावधनमधे सापडलेल्या या दुसऱ्या गव्याला सुखरूप रेस्क्यू करण्याचं आव्हान समोर असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सध्याची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर नाही पण…’; कोरोनाच्या नव्या विषाणूवर WHO दिली महत्वाची माहिती

कोरोना लसीचा धसका!; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उचललं मोठं पाऊल

धक्कादायक! लंडनमधून भारतात आलेल्या ‘त्या’ विमानात सापडले कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी

‘तयार रहा… बिहारमध्ये पुढच्या वर्षीही निवडणुका होऊ शकतात’; तेजस्वी यादवांनी केला गौप्यस्फोट

“मोतीलाल वोरांचं आयुष्य हे जनसेवेचं आणि काँग्रेसच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचं आर्दश उदाहरण”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या