बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोव्यात नाराजीची ठिणगी; मनोहर पर्रीकरांचा वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू

पणजी | मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रीमंडळातून दोन आजारी नेत्यांना डच्चू दिला आहे. त्यांच्या जागी दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि वीजमंत्री पांडुरंग मडकईकर गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या जागी कुडचडेचे आमदार निलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी ट्विट करत मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील आणि मंत्रीमंडळात लवकरच बदल होतील, अशी माहिती दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘न्यूड सीन’बद्दल पहिल्यांदा मला आईकडून समजलं- राधिका आपटे

-धक्कादायक!!! किस करताना संतापलेल्या बायकोनं नवऱ्याची कापली जीभ

-अवघ्या 24 वर्षीय तरुणाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड

-नरेंद्र मोदींना सत्ता महत्वाची आहे, देशाचं भलं नाही- जितेंद्र आव्हाड

-5 हजार कोटींचा चुना लावून गुजराती व्यवसायिक परदेशी पळाला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More