देव तारी त्याला कोण मारी ,मृत्युच्या दाढेतून वाचले महिलेचे प्राण, पाहा व्हिडीओ
नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाहनांच्या अपघाताचे व्हिडीओ जास्त प्रमाणात व्हायरल होतात. त्यातच आता काळजाचा ठोका उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला स्कुटर चालवताना दिसत आहे. महिला मरणाच्या दारातून वाचली आहे.
एक महिला स्कुटर चालवताना रस्ता ओलांडत आहे. मात्र, समोर अचानक एक ट्रक भरधाव वेगाने येतो. काही सेकंदाचा जर फरक झाला नसता तर महिलेला आपला प्राण गमवावा लागला असता. सदर महिलेचा प्राण हेल्मेटमुळे वाचल्याची माहिती आहे. स्कुटरवरील महिला पडल्याचे पाहून तेथील लोकांनी सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष बाब म्हणजे या अपघातामध्ये महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, स्टुकर काही प्रमाणात चिरडला गेला आहे. महिलेचे नशिब चांगले असल्यामुळे मोठ्या अपघातातून प्राण वाचला आहे. रस्ता क्रॉस करत असताना एका ट्रॅव्हल्समुळे पुढील ट्रक आल्याचं दिसलं नाही. महिलेला काही दुखापत झाली नसली तरी शरिर पुर्णत: गाह्याळ झालं आहे.
दरम्यान, अद्यापही नागरिकांमध्ये हेल्मेट वापरण्याचं प्रमाण कमी आहे. नशीब बलवत्तर असल्यास मृत्युच्या दाढेतूनही आपण वाचू शकतो हे ,सदरील व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येतं.
पाहा व्हिडीओ-
CCTV footage captures the miraculous escape of a woman after being hit by a truck transporting milk in Perampalli near Manipal on Tuesday.
The woman crossing the road has survived with only minor injuries.
🚨 Wear helmets, ride safely! 🛵🔁 pic.twitter.com/Qowng4ces3
— Mangalore City (@MangaloreCity) March 12, 2022
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटनं टेंशन वाढवलं
“आम्ही बोललो की शरद पवारांचे चमचे आहेत, हे काल पक्षात आलेले…”
‘बॉम्ब कुठं आहे?’ विचारत धनंजय मुंडेंनी थोपटले दंड, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘या’ ठिकाणी लाॅकडाऊन जाहीर
मुंबईतील पेपरफुटी प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Comments are closed.