‘माझ्या ब्राचे माप देव घेत आहे’; श्वेता तिवारीच्या वक्तव्यानं खळबळ
मुंबई | टीव्ही सृृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली पहायला मिळत आहे. ती तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. आपल्या अभिनयानं, सौदर्यानं, स्टाईलनं ती चाहत्यांची मनं जिंकत असते. नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आता चांगलीच वादात सापडली आहे.
श्वेता तिवारीनं ब्रा साईजवरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन ती सध्या सगळ्यांच्या निशाण्यावर आली आहे. श्वेता तिच्या आगामी वेबसिरिजच्या घोषणेसाठी भोपाळमध्ये गेली होती. यावेळी बोलताना श्वेताची जीभ घसरली आणि ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.
‘माझ्या ब्राचे माप देव घेत आहे’, असं वादग्रस्त वक्तव्य श्वेता तिवारीनं केलं आहे. त्यामुळे सध्या ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. अनेकांनी तिच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे श्वेता तिवारीवर जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे.
दरम्यान, श्वेता ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती वेगवेगळे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. मात्र यावेळी तिच्या चाहत्यांनाही तिला ट्रोल केल्याचं पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
लाखो जणांच्या दिलाची धडकन असणारी अभिनेत्री मौनी राॅय अखेर अडकली लग्नबंधनात
‘लघु, सुक्ष्म दिलासा’! मिलिंद नार्वेकरांचा नितेश राणेंना खोचक टोला
IPL 2022 ! किंग कोहली पुन्हा कर्णधार होणार?; आरसीबीने स्पष्टच सांगितलं…
“मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, तुमच्यात हिंमत असेल तर…”
अब्दुल सत्तारांनी पुन्हा छेडला ‘सेना-भाजप युती’चा राग, म्हणाले..
Comments are closed.