बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

मुंबई | भारतात सोन्याला (Gold) खूप महत्त्व असल्याचं पहायला मिळतं. त्यामुळे भारतीय एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करत असतात. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच वाढेलेला असतो. मात्र काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold,Silver Rate) चढउतार होताना दिसत आहे.

10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 47,690 रुपये आहे. मागे याची किंमत 47,720 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 62,200 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

कोरोना काळात अनेक सोन्याचे वाढलेले पहायला मिळालं होतं. मात्र, त्यानंतर सोन्याचा भाव आता कमी-जास्त होऊ लागला आहे. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी होत राहिल्या तर येत्या काळात सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतंय.

थोडक्यात बातम्या – 

भारतीय संघाला मोठा धक्का; विराटनंतर आता आणखी एकाचा राजीनामा

“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झाला नाही”

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या

‘हे खपवून घेणार नाही’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना पत्र

मोठी बातमी! टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी ‘या’ खेळाडूची निवड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More