मुंबई | सोनं (Gold) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज (Good News) समोर आली आहे. सोन्याचे दर कधी नव्हे ते खाली घसरले आहेत. त्यामुळे लगेच सोन्याचा दागिना करा. ही संधी परत येणार नाही.
या तेजीनंतर 24 कॅरेट सोने (Gold Rate) 559 रुपयांनी स्वस्त होऊन 57038 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 556 रुपयांनी स्वस्त होऊन 56810 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 512 रुपयांनी स्वस्त होऊन 52247 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 419 रुपयांनी स्वस्त होऊन 42779 रुपयांवर आणि 14 कॅरेट सोने 559 रुपयांनी स्वस्त होऊन 33367 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.
चांदीचे दर देखील घसरले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा पैंजण, पेडंट, ब्रेसलेट, कानातले, मुर्ती किंवा एखादी छान वस्तू घेऊ शकता.
दरम्यान, तसेच चांदीच्या किमतीत कमालीची घसरण नोंदवली. चांदीचा भाव 743 रुपयांनी घसरून 66740 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर गुरुवारी चांदीचा दर 33 रुपयांनी घसरून शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी 67483 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताह सुरू होत असून शेवटच्या व्यापारी आठवड्यात सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे आज सोने आणि चांदीची वाटचाल कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
महत्त्वाच्या बातम्या-