बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब सोन्याच्या भावाचं काय चाललंय?, आज इतक्या रुपयांमी महागलं

नवी दिल्ली | आपल्या देशात सोनं-चांदीचं (Gold,Silver) मोठं आकर्षण आहे. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते. त्यामुळे देशात सोन-चांदीचे भाव नेहमीच गगनाला भिडलेले पहायला मिळतात. रोज सोनं-चांदीच्या भावात चढ-उतार सुरुच असतात.

उत्त्म गुंतवणुक म्हणून सोनं खरेदीवर (Gold Silver Rate) भर दिला जातो. त्यामुळे देशात जास्त प्रमाणावर सोनं खरेदी केलं जातं. वाढत्या महागाईमुळे सोनं-चांदीच्या दरातही मोठी वाढ पहायला मिळाली.  अशातच आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

बुधवारी मल्टी-कमोडीटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव  0.38 टक्क्यांनी वाढून 47,616 रुपये प्रति तोळा आहे. गेल्या मंगळवारच्या 49,340 रुपयांच्या किमतीपेक्षा ही किंमत जवळपास 2,000 रुपये कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे.

त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही किंचित वाढ झाली आहे. चांदीचा भाव 0.43 टक्क्यांनी वाढून 62,777 रुपये प्रति किलो झाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

सर्वात मोठी घडामोड! राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदार जिल्हाध्यक्षांनी दिला पदाचा राजीनामा

आर्यन खान प्रकरणात पंच असलेल्या ‘या’ व्यक्तीला अटक

काय सांगता! आता चक्क रेल्वेच मिळणार भाड्याने; रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली ‘ही’ नवी योजना

देशातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत तज्ज्ञांनी केलं मोठं विधान, म्हणाले…

मोठी बातमी! माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीेवे मारण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More