नवी दिल्ली | भारतात सोनं म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. महिला मंडळींसाठी सोनं (Gold) हे खूप जवळची गोष्ट असते. त्यामुळे आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्त्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पहायला मिळतं असतो.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दर 0.05 टक्क्यांनी घसरुन 47,892 रुपये 10 ग्रॅम इतका आहे. चांदीच्या दरात मात्र (Silver Price Today) घसरण झाली आहे.
चांदीचा भाव 91 रुपयांनी घसरला असून 61,668 किलोग्रॅम इतका आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोन्याचे दर स्थिर असलेले पहायला मिळत आहे.
दरम्यान, सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
थोडक्यात बातम्या –
“शाहिस्ते खानाची नुसती बोटंच छाटली होती तुझा पंजाच छाटला जाईल”
‘मला खूप भरुन येतंय भावांनो…’; किरण मानेंची भावूक पोस्ट व्हायरल
“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हावं”
“नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा”
‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो आणि मारु
Comments are closed.