नवी दिल्ली | सोनं म्हटलं की भारतीयांचा जीव की प्राण. एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी दरांमध्ये चढउतार पहायला मिळत आहे. या आठवड्यातही सोने बाजारात मोठी पडझड पहायला मिळाली.
आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या किंमतीत 0.01 टक्क्यांनी किंचित वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 0.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आज सोन्याचा दर प्रति तोळा 48,381 रुपये आहे. तर आजचा एक किलो चांदीचा दर 64,495 रुपये आहे. रोज होणाऱ्या चढउतारामुळे नागरिकही हैराण झाले आहेत.
दरम्यान, भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘…तोपर्यंत शाळा सुरु करण्यास मोठा धोका’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
मराठमोळा पुष्पा! अल्लू अर्जुनच्या मराठी ट्रेलरचा सोशल मीडियावर बोलबाला, पाहा व्हिडीओ
Instagramद्वारे आता कमवा बक्कळ पैसा, कंपनीनं केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा
हाॅलिवूडला मोठा धक्का! Marvelच्या सिरिजमधील अभिनेत्याचा अपघाती मृत्यू
Tata Motorsच्या सर्वच गाड्यांच्या किंमतीत मोठे बदल, आत्ताच जाणून घ्या नव्या किंमती
Comments are closed.