Gold Price Today: सोन्याच्या दरात आज ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर
मुंबई | भारतात उत्तम गुतंवणूक म्हणून सोनं खरेदीवर भर दिला जात असतो. त्यामुळे भारतीयांचा सोनं खरेदी करण्याकडे मोठा कल आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो.
मुंबईत आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,900 रुपये इतका आहे. आज दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा आजचा भाव 49,830 रुपये आहे.
भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी असल्यामुळे इथे सोन्याचे भाव नेहमीच गरम असलेले पहायला मिळतात. त्यामुळे नागरिकही सोन्याच्या दरावरुन चिंतेत असतात.
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
थोडक्यात बातम्या –
कोरोनातून लवकर बरं व्हायचं असेल तर ‘या’ गोष्टी खाण्याच्या टाळा
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता मुंबईत प्रथमच धावणार…
“मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही नामर्दपणे टीका केली”; संजय राऊत भडकले
कोरोनाच्या पुढच्या व्हेरियंटविषयी WHOचा गंभीर इशारा, म्हणाले…
एसटी कर्मचाऱ्यांचं कुटुंबासह ‘भीक मांगो’ आंदोलन, ‘या’ ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या नावाने मागतायेत भीक
Comments are closed.