बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

मुंबई | भारतात उत्तम गुतंवणूक म्हणून सोनं खरेदीवर भर दिला जात असतो. त्यामुळे भारतीयांचा सोनं खरेदी  करण्याकडे मोठा कल आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळत असतो.

आज सोन्याची किंमत 50 हजारांच्या पार गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 0.01 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तर चांदीच्या किंमतीत 0.38 टक्क्यांची घट दिसून आली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,990 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,180 प्रति 10 ग्रॅम आहे.

सोनं म्हटलं की भारतीयांसाठी जीव की प्राण असतो. एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी दरांमध्ये चढउतार पहायला मिळत आहे. या आठवड्यातही सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांना न्यायालयाचा दणका, ‘इतक्या’ वर्षांची सुनावली शिक्षा

“राऊतांना भXXXचा अर्थ कळतो का, माझ्या बायकोला आणि आईला जाऊन…”

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता लवकरच…

“गधे को दिया मान.. गधा पहुँचा आसमान”

“मुख्यमंत्री केलं तेव्हा नारायण राणे काय धुतल्या तांदळाचे होते का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More