देश

आत्ता सोनं खरेदी केलं तर होऊ शकतो जबरदस्त फायदा!

नवी दिल्ली | देशभरातील मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. दिल्लीत सोन्याचे भाव 145 रूपयांनी उतरले आहेत तर चांदीचे भाव 41 हजार रुपये प्रति किलोवर तसेच आहेत.

सोन्याचे भाव 31,570 रुपये प्रति तोळा आहे. दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्ध सोन्याचे भाव 31,570 रुपये आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचे भाव 31,420 रुपये प्रति तोळा आहेत. 8 ग्रॅमच्या बिस्कीटांचे भाव 24,800 रुपयांवर कायम आहेत. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याबरोबरच डॉलर मजबूत झाल्याचा फायदाही सोन्याचे भाव कमी होण्यास झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

-अतिउत्साही मोदी भक्तांना अमित शहांनी दिले नम्रतेचे धडे!

-मुख्यमंत्र्यांकडून कामाचं कौतुक अन् सभागृह गळायला लागलं!

-नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत!

-भाजपचा राज्य फोडण्याचा डाव आहे!- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या