बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Gold Rate ! सोन्याच्या दरात काय बदल झाले, वाचा एका क्लिकवर

मुंबई | सोनं (Gold) भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी (Gold) करण्याकडे भारतीयांचा मोठा कल आहे, त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,980 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,440 प्रति 10 ग्रॅम आहे.

एक चांगली आणि उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी केलं जातं. त्यामुळे सोन्याच्या भाव नेगमीच गरम पहायला मिळतो. अशातच काही दिवसांपासून सोन्याचे दर स्थिर आहेत.

दरम्यान, सणासुदीच्या मुहुर्तावर गुंतवणुकदारांसाठी सध्या सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

थोडक्यात बातम्या – 

‘एवढी लुच्चागिरी तर फक्त…’, राऊतांच्या टीकेवर सोमय्यांचा पलटवार

मोठी बातमी! राणा दाम्पत्यांना न्यायालयाचा झटका

“एखादा माथेफिरू हल्ला झाला म्हणून स्वत:च्या ओठाला टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…”

रशियाच्या धमकीला न जुमानता अमेरिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More