बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Gold Silver Price: सोने चांदीचे भाव पुन्हा वधारले; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे दर

मुंबई | सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) रोज चढउतार पाहायला मिळते. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क यामुळे सोन्याच्या किंमती देशभर बदलतात. सोन्यासोबत चांदीचे दरही आज किंचित वधारले आहेत.

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रूपयांच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे. गुड रिटर्न्स या बेबसाईटनूसार 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 46,910 रूपये आहे. तर प्रतिकिलो चांदीचे दर हे 60,900 रूपये आहेत.

मुंबईमध्ये (Mumbai) सोन्याचा दर किंचित वधारला आहे. मुंबईत प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 46,910 रूपये आहेत तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,910 रूपये आहे. पुण्यात (Pune) प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,410 रूपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49,690 रूपये आहे.

नागपूरमध्ये (Nagpur) प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,910 रूपये आहे. तर 24 कॅरेट सोन्यासाठी 47,910 रूपये मोजावे लागत आहेत. तर प्रति 10 ग्रॅम चांदीचा आजचा दर 609 रूपये आहे.

थोडक्यात बातम्या-

जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

“मुस्लिमांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही तर ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होणार?”

“महाविकास आघाडी सरकारच्या टाळाटाळीमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले”

क्वारंटाईनचे नियम तोडून आलिया भट्ट पोहोचली दिल्लीला; आता मुंबईत परतताच…

टीम इंडियात नक्की चाललंय का?, सौरव गांगुलीचा दावा कोहलीने फेटाळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More