बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी दरात ‘इतक्या’ रुपयांनी घसरण; वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांचा जीव की प्राण असल्याचं समजलं जातं. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी (Gold) करण्याकडे भारतीयांचा मोठा कल आहे, त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं.

आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दरात 0.18 टक्क्यांची घसरण झाली असून सोने दर 47,365 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

चांदीचा भाव 0.36 टक्क्यांनी कमी झाला असून चांदीचा दर 60,388 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करण्याची चांगली सुवर्णसंधी आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या(Gold, Silver Rate) दरात सातत्याने चढउतार होताना पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोने बाजारात मोठी पडझड अनुभवायला मिळाली आहे. तसेच आज देखील सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘महाजनांना बुधवार पेठेत दाखवायची गरज’ खडसेंच्या टीकेवर महाजनांचं प्रत्युत्तर

‘…तर तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील’; शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

पोस्टाची ‘ही’ योजना कमी गुतंवणूकीत मिळवून देईल मोठा फायदा, वाचा काय आहे योजना

दिलासादायक! आजपासून ‘या’ भागात बूस्टर डोसला सुरुवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाचा मोठा निर्णय, प्रवाशांना करावे लागणार ‘या’ नियमाचं पालन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More