बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | सोनं (Gold) म्हटलं की एक उत्तम गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं-चांदी (Gold, Silver) खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज फेब्रुवारी डिलीवरी सोने दरात 0.05 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात (Silver price) 0.8 टक्क्यांची कमी आली आहे.

आज 0.17 टक्क्यांच्या घसरणीसह सोनं 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. आज चांदीचा दरही घसरला आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 61,298 रुपयांवर पोहोचला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या(Gold, Silver Rate) दरात सातत्याने चढउतार होताना पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळाली. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

थोडक्यात बातम्या – 

“वेळ पडल्यास शिवसेनेमध्ये नाराज असलेल्यांना घेऊन निवडणूक लढवू”

“21 वर्षाखालील मुलगा लग्न करु शकत नाही मात्र लिव्ह-इनमध्ये राहण्यास परवानगी”

TET घोटाळा: “सुपेंवर महाविकास आघाडी सरकारचा वरदहस्त,नाहीतर हे शक्यच नाही”

घरी बसून खायचं म्हटलं तरी जास्तीचे पैसे मोजावे लागणार, नवीन वर्षात लागणार ‘हा’ नवा नियम

‘लाल किल्ला तुमच्या मालकीचा, मग 150 वर्षे का लावली’ वंशज म्हणणाऱ्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं झापलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More