नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या(Gold, Silver Rate) दरात सातत्याने चढउतार होताना पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोने बाजारात मोठी पडझड अनुभवायला मिळाली आहे. आज सोन्याच्या दरात तेजी पहायला मिळत आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दरात 66 रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरात 99 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ झाली आहे. MCX वर फेब्रुवारीसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 66 रुपयांच्या वाढीसह 47,844 रुपये झाला आहे.
तर चांदीचा भाव मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 98 रुपयांच्या वाढीसह 61701 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.
दरम्यान, एक उत्तम गुंतवणुक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.
थोडक्यात बातम्या –
राजकारण तापलं: महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राणा दाम्पत्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी
‘…कच्च्या गुरूचा चेला नाय मी’; महिलांसोबत गैरवर्तणाच्या आरोपांवर किरण मानेंची प्रतिक्रिया
किरण माने प्रकरण: “महिलांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढलं”
Omicron मधून बरं झाल्यानंतर शरिरात ‘इतका’ कालावधी अँटीबॉडीज राहतात, तज्ज्ञांचा इशारा
ऑनलाईन पिझ्झा मागवणं पडलं महागात, महिलेला बसला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा गंडा
Comments are closed.