मुंबई | बाॅलीवू़डचा पॅडमॅन अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘गोल्ड’चा टिझर रिलिज झाला आहे. 12 ऑगस्ट 1948 ला स्वतंत्र भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात सुवर्णपदक जिंकलं होतं त्या पार्श्वभुमिवर हा चित्रपट आधारित आहे.
या चित्रपटात अक्षय कुमारने हॉकी टिमचा सहाय्यक व्यवस्थापक तपन दास ही प्रमुख भूमिका निभावली आहे. भारताने हलाखीच्या परिस्थितीत सुवर्णपदकाची कमाई केली होती त्यावर आधारीत हा ‘गोल्ड’ चित्रपट आहे.
दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन रीमा कागती यांनी केलं असून हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’
-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार
-मुंबईत पाणी तुंबलंच नाही; महापौरांचा दावा
-आमदाराने दाखवलं धाडस चक्क झोपला स्मशानात
-सुरक्षेविनाच मोदी पोहचले वाजपेयींच्या भेटीला
Comments are closed.