सोनं खरेदीची सुवर्णसंधी; इथं मिळतंय सर्वात स्वस्त सोनं
मुंबई | या महिन्याच्या अखेरीस आणि फेब्रुवारी महिन्यात लग्नाच्या अनेक तारखा आहेत. त्यामुळं अनेकजण सोनं खरेदी करण्यासाठी सोन्याचे दर(Gold Rate) कमी होण्याची वाट पाहत आहेत.
त्यातच बुधवारी सोन्याच्या दरात मोठी थोडी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सोन्याचे दर जीएसटी(GST) आणि आरटीजीएस(RTGS) शिवाय एक ग्रॅम सोन्याचे दर 5,285 रूपये झाले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅमसाठी 5,765 रूपये होता.
मुंबईत बुधवारी २२ कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅमसाठी 5,420 रूपये होते आणि दहा ग्रॅमसाठी ४५,२०० रूपये होते. तर 24 कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅमसाठी 5,420 रूपये होते.
नागपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅमसाठी 5,470 रूपये होता आणि दहा ग्रॅमसाठी 54,700 रूपये होता. 24 कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅमसाठी 5760 रूपये होता.
कोल्हापूरात २२ कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅमसाठी 5,281 रूपये होते आणि दहा ग्रॅमसाठी 52,810 रूपये होते. 24 कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅमसाठी 5,740 रूपये होते.
महत्वाच्या बातम्या-
- बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!
- ‘सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही’; आव्हाडांचा प्रकाश आंबेडकरांना गंभीर इशारा
- Republic Day 2023 | प्रजासत्ताक दिनी सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर निशाणा!
- Republic Day | प्रजासत्ताक दिनी नरेंद्र मोदींनी देशवासीयांना दिला महत्त्वाचा संदेश, म्हणाले…
- किंग खाननं लाडक्या लेकीसाठी केलेली ‘ती’ कमेंट चर्चेत
Comments are closed.