महाराष्ट्र मुंबई

राज्यात गायींसाठी अच्छे दिन; गोवंशासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई | राज्यात गायींसाठी अच्छे दिन आले आहेत. गोवंश हत्या रोखण्यासाठी राज्य सरकार आता गोसेवा आयोग नेमणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

तीन वर्षापूर्वी सरकारने गोवंश हत्येविरोधात कायदा मंजूर केला होता. याच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आयोगाची स्थापना होणार आहे.

दरम्यान, या आयोगाचे काम पुण्यातून चालणार असून अवैधरित्या पकडलेले गोवंशाचे संवर्धन आणि पकडलेल्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याचे काम हा आयोग करेल. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पुण्यातील भाजपच्या 2 नगरसेवकांचं पद रद्द होण्याची शक्यता

-देशभरातून तिला ट्रोल केलं जातंय, मात्र त्याकडे लक्ष न देता ती तिचं माणूसपण दाखवतेय!

-पुढच्या 100 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरप्लॅन!

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या