महाराष्ट्र मुंबई

राज्य कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन; दिवाळीपूर्वी सातवा वेतन लागू होणार!

मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सातवा वेतन लागू करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने काम चालू असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसारच राज्य कर्मचाऱ्यांना लाभ दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सातवा वेतन लागू केल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर 21 हजार 530 कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-पोलिसांनी आतताईपणा केला तर जनावरांच्या अटकेची भूमिका घ्या!

-ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी पार वाट लावली- राज ठाकरे

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या