मुंबई | मुंबई दर दिवशी कोरोनाचे नवे रूग्ण सापडत आहेत. तर शनिवारी मुंबईत 3,074 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर हा 84 टक्के इतका झाला आहे.
मुंबईत शनिवारी 2,203 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,27,251 झालीये. मुंबईत शनिवारी 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,388 वर पोहोचलाय.
शनिवारपर्यंत एकूण 1,92,096 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 68 दिवसांवर गेलाय.
महत्वाच्या बातम्या-
…तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही- रोहित पवार
सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत- चंद्रकांत पाटील
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती
मोदी सरकारच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीये- सुशीलकुमार शिंदे
Comments are closed.