बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील सर्व आमदारांसाठी गुड न्यूज; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांकडून आमदार विकास निधीसाठी तब्बल 276 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी प्रत्येक आमदाराला 80 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. हा निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी वापरला जाणार आहे. सर्वपक्षीय आमदारांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी 80 लाखांचा विकास निधी दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने सगळे आमदार खूश होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

“ज्यांच्यावर आधी आरोप झालेत त्यांना आता क्लिनचीट मिळेल”

शिंदे सरकारच्या स्थापनेबाबत पंकजा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट!

माजी आमदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय

मला निवृत्ती मिळायला हवी पण तरीही मी…- भगतसिंह कोश्यारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More