केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
नवी दिल्ली | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अनेक प्रकारचे फायदे मिळतात. दरवर्षी त्यांचा पगारही महागाई भत्त्याच्या रूपाने वाढतो. याशिवाय पदोन्नती आणि इतर भत्त्यांचाही लाभ मिळतो.
परंतु, याशिवाय जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी करताना उच्च पदवी मिळवली तर त्याला वेगळा लाभ मिळतो. केंद्र सरकारने उच्च पदव्या प्राप्त करणार्या कर्मचार्यांसाठी प्रोत्साहन रकमेत 5 पट वाढ केली आहे.
पीएच.डी.सारखी उच्च पदवी संपादन केलेल्या कर्मचार्यांसाठी प्रोत्साहन रक्कम रु.10,000 वरून रु.30,000 करण्यात आली आहे.
नोकरीदरम्यान उच्च पदव्या प्राप्त करणार्या कर्मचार्यांना 2000 ते 10,000 रुपये एकरकमी प्रोत्साहन दिले जात होते. परंतु, 2019 पासून ही प्रोत्साहन रक्कम किमान 2000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली.
थोडक्यात बातम्या-
‘लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील…’;पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली
‘लवकर तुझा सिद्धू मुसेवाला करणार’; सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
“काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”
राज्यातील शाळा बंद होणार का?, वर्षा गायकवाडांनी स्पष्टचं सांगितलं
पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण करून देत काँग्रेसची भाजपवर टीका, म्हणाले…
Comments are closed.