केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेणार
पुणे | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केंद्र सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून करत आहेत.
पुढील कॅबिनेट बैठकीत फिटमेंट फॅक्टरवर (Fitment factor) चर्चा होऊ शकते. मोदी सरकारने हिरवा कंदील दिल्यास 18 हजार रुपये मूळ पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते.
कर्मचार्यांचा पगार एवढा वाढेल की फिटमेंट फॅक्टर 3.68 वर वाढवला तर कर्मचार्यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल.
जर तुमचा किमान पगार रु. 18,000 असेल, तर भत्ते वगळून, तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार रु. 46,260 (18,000 X 2.57 = 46,260) मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95,680 रुपये असेल
थोडक्यात बातम्या-
सर्वात मोठी बातमी! BMC चा राणा दाम्पत्याला झटका
“ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते…”
“पूर्वीसारखाच भारत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”
नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ
कंगनाच्या ‘धाकड’पेक्षा कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ सरस, पहिल्या दिवसाची कमाई आली समोर
Comments are closed.