बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीपूर्वी आनंदाची बातमी

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या 18 मागण्यांवर चर्चा झाली असल्याचं कळतंय.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा, सातव्या वेतन आयोगातील वाहतूक भत्याप्रमाणे भत्ते, सेवा निवृत्तीच वय 60 वर्ष, अशा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या होत्या.

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार साकारात्मक असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“हिंदी भाषेमुळे संसदेतल्या चर्चांची पातळी खालावली”

-“प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री व्हावेत, हीच कार्यकर्त्यांची इच्छा”

-…म्हणून काँग्रेस अध्यक्ष निश्चित व्हायला वेळ लागतोय!

-विधानसभेला आम्ही ‘यांच्यासोबत’ जाऊ- बच्चू कडू

-…तरच आम्ही येत्या विधानसभेला काँग्रेससोबत जाणार- प्रकाश आंबेडकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More