देश

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज; वेतनात वाढ, सेवानिवृत्तीचं वयही वाढवलं!

हैद्राबाद | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षानिमित्त वेतनवाढीची भेट दिली आहे.

सेवानिवृत्ती व सरकारी खात्यांतील भरतीचे वयही वाढवण्यात आले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक दिलासादायक घोषणा चंद्रशेखर राव यांनी केल्या आहेत.

या निर्णयाचा फायदा पूर्णवेळ अर्धवेळ कंत्राटी निवृत्तीवेतनधारक अंगणवाडी आशा सेविकांना ही मिळेल अशी घोषणा चंद्रशेखर राव यांनी केली आहे.

राज्याती सरकारी खात्यांतील रिक्त जागांचा आढावा घेतल्यानंतर फेब्रुवारीपासून भरतीचे घोरण ठरवण्यात येईल.

थोडक्यात बातम्या-

‘शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत’; काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र

पुण्यात आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं; रानगव्यांनंतर दिसला हरणांचा कळप!

‘पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…’; संजय राऊत आक्रमक

राहुल गांधी गर्भश्रीमंत, मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलोय- राजनाथ सिंह

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हत्येची सुपारी; पुण्यात खळबळ

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या