बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | दागिने हे भारतीय संस्कृती मधील महत्वाचा भाग आहे. रोज सोन्या-चांदीचे (Gold-Silver) दरामध्ये चढाओढ होत असते. आज भारतीय सराफ बाजारात सोनं-चांदीचे दर घसरले आहेत. 10 ग्रँमचे 999 शुद्धतेचे सोने  50,493 रुपयांना विकले जात आहे. 999 शुद्धतेच्या चांदीच्या 10 ग्रँम सोन्यांची किंमत 55,204 इतकी आहे.

999 शुद्धतेचे 10 ग्रँम सोने 174 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 995 शुद्धतेच्या किमतीत 179 रूपयांची घसरण झाली आहे तर 916 शुद्धतेचं सोनं 167 रुपये स्वस्त झाले आहे. 152 रुपयांनी 750 शुद्धतेच्या सोन्यांची किंमतीत घसरण झाली आहे. 112 रूपयांनी 585 शुद्धतेच्या सोन्यात आणि 999 सोन्यात 410 रूपयांची घसरण झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्यानुसार आजचा 995 (10 ग्रँम) शुद्धतेचा सोन्याची किंमत 50,291 रुपये आहे. 916 शुद्धतेच्या सोन्याची किंमत (10 ग्रँम) 46,252 इतकी झाली आहे. 750 शुद्धेतेच्या सोन्याची 37,870 (10 ग्रँम) तर 585 शुद्धतेच्या सोन्याची 29,538 (10 ग्रँम) इतक्या किमतीत विकलं जात आहे. 999 चांदीच्या सोन्याची किंमत घसरल्यानंतर 55,204 रूपये इतकी झाली आहे.

या सगळ्या सोन्याच्या शुद्धता ओळखण्याचे अनेक प्रकार आहेत. हाॅलमार्कवरून (Hallmark) तुम्ही शुद्धता ओळखू शकता. यामध्ये 1 कॅरेटपासून 24 कॅरेट पर्यतंचे सोनं ओळखण्याची एक पद्धत आहे. दागिणे बणवण्यासाठी लागणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. 24 कॅरेटचे सोनं शुद्ध सोनं म्हणून ओळखला जातो. ज्याच्यावर 999 हा अंक लिहिला असेल. 22 कॅरेट सोन्यावर 916 हा अंक लिहिला जातो.

थोडक्यात बातम्या

“सत्तेच्या नशेत धुंद झालेले बंडखोर महापुरुषांच्या प्रतिमा ढकलून देत आहेत”

‘त्या’ भेटीचा उल्लेख करत खासदार राहुल शेवाळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

‘…म्हणूनच हे बारा खासदार माझ्याकडे आलेत’; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामागचं सांगितलं कारण, म्हणाले…

…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More