नवी दिल्ली | आजकाल इंटरनेट म्हणजे काळाजी गरज झाली आहे. मात्र, महागडे रिचार्ज प्लॅन यामुळे खिशाला कात्री लागते. जिओ (Jio) कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी कमीत कमी पैशात जबरदस्त प्लॅनची घोषणा केली आहे. जिओसह एअरटेल (Airtel) कंपनीचेही काही भन्नाट प्लॅन आहेत ज्यात कमी पैशात भरपूर डेटा मिळतो.
जिओ आणि एअरटेलचे असे काही भन्नाट प्लॅन आहेत ज्यात तुम्हाला 3 GB डाटा मिळेल ज्याची किंमत 100 रूपयांपेक्षाही कमी आहे. एअरटेलच्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 99 रूपये आहे. तर जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनची सुरूवात 91 रूपयांपासून होते.
जिओच्या 91 रूपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधतेसह 300 GB डाटा उपलब्ध आहे. यासोबतच 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 एसएमएससोबत (SMS) जिओच्या अनेक अॅप्सचं सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. यामध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security, Jio Cloud यासारख्या अॅप्सचा समावेश आहे.
दरम्यान, एअरटेलच्या 99 रूपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना 200 MB डाटा उपलब्ध आहे. तर या प्लॅनचा टॉकटाइम हा 1 पैसा प्रतिसेकंद आहे. या प्लॅनमध्ये एसएमएस उपलब्ध नसून यामध्ये 99 रूपयांचा टॉकटाइमचा समावेश.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! HDFC ने केली अत्यंत महत्त्वाची घोषणा
“…अन् तिथेच राज ठाकरेंसारख्या फायरब्रँड नेत्याचं फ्लॉवर झालं”
विराट-अनुष्काकडे आहे ‘इतकी’ संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल
40 दिवसांपासून ना अन्न आहे ना पाणी, युक्रेनियन नागरिकांची बिकट परिस्थिती
14 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना, वाचा आजचे दर
Comments are closed.