म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Mutual Fund

Mutual Fund | म्युच्युअल फंड  बाजारात (Market) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या (HDFC Mutual Fund) दोन योजनांनी व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या (AUM) बाबतीत टॉप ५ म्युच्युअल फंड योजनांमध्ये स्थान मिळवले आहे.

यापैकी एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड (HDFC Mid-Cap Opportunities Fund) ही एयूएमच्या (AUM) बाबतीत एचडीएफसी म्युच्युअल फंडाची (HDFC Mutual Fund) सर्वात मोठी योजना असून, इक्विटी (Equity) श्रेणीतील (Category) दुसरी सर्वात मोठी योजना आहे.

HDFC मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाची (HDFC Mid-Cap Opportunities Fund) वैशिष्ट्ये:

योजनेचा प्रकार: मिड कॅप योजना (Mid Cap Scheme)
नवीनतम एयूएम (AUM): ७७,९६७ कोटी रुपये
१० वर्षांतील वार्षिक परतावा (एक रकमी): १९ टक्के
१० वर्षांतील वार्षिक परतावा (एसआयपी) (SIP): २१.७३ टक्के

एसआयपी (SIP) कामगिरी:

मासिक एसआयपी (SIP) रक्कम: १०,००० रुपये
१० वर्षांत एकूण एसआयपी (SIP) गुंतवणूक: १२,००,००० रुपये
१० वर्षांनंतर एसआयपीचे (SIP) मूल्य: ३७,८०,०४० रुपये

एकरकमी (Lumpsum) कामगिरी:

१० वर्षांवरील एकरकमी परतावा: २२.२२ टक्के वार्षिक
एकरकमी गुंतवणूक: १ लाख रुपये
१० वर्षांत १ लाखाच्या गुंतवणुकीचे मूल्य: ११,१२,१७० रुपये
१ वर्षाचा एकरकमी परतावा: २९.२० टक्के
३ वर्षांचा एकरकमी परतावा: २८.६३ टक्के वार्षिक
५ वर्षांचा एकरकमी परतावा: २९.७२ टक्के वार्षिक

गुंतवणूकदारांसाठी (Investors) टीप:

म्युच्युअल फंड (Mutual Fund) आणि शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूक ही जोखमींवर (Risks) आधारित असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा (Financial Advisor) सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस (Financial Loss) ‘महाराष्ट्रनामा डॉट कॉम’ (Maharashtranama.com) जबाबदार राहणार नाही.

Title : Good news for mutual fund investors

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .