बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिया चक्रवतीच्या चाहत्यांसाठी नव्या वर्षात गुडन्यूज!

मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्युनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती अडचणीत सापडली होती. रियाला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. रिया सध्या जामीनावर बाहेर आली असून ती येत्या वर्षात चाहत्यांना गुडन्यूज देणार आहे.

रिया 2021 मध्ये पुन्हा एकदा रिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याबाबत रियाचा मित्र रुमी जाफरीने माहिती दिली आहे. रिया कमबॅक करत असून या शॉकमधून बाहेर निघायला मदत होईल, असं रुमी जाफरीने म्हटलं आहे.

हे वर्ष रियासाठी खूपच खराब ठरलं आहे. तिला या वर्षात फार मोठा धक्का बसला आहे. एक मिडल क्लास मुलगी महिनाभर जेलमध्ये राहिली आहे. त्यामुळे रिया खूप खचली असल्याचंही जाफरी म्हणाला.

दरम्यान, संपुर्ण इंडस्ट्री मोठ्या मनाने रियाचं स्वागत करेल असं आश्वासन आपण रियाला दिलं असल्याचं जाफरीने सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

राम शिंदेंना विकासाचं काम कळत नसेल त्यांना गट-तट कळत असेल- रोहित पवार

अ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवला!

दहावी-बरावीच्या बोर्ड परीक्षांच्या आज तारखा जाहीर होणार!

ग्रामपंचायत निवडणुकीची ‘ही’ पद्धत लोकशाहीला घातक- हसन मुश्रीफ

सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं भूषणावह नाही- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More